सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा बुधवार, दिनांक ०६.०९.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम*

 

०३.००वा. महानिर्मितीचा सीएसआर निधी चंद्रपूर जिल्हयात खर्च करण्याबाबत बैठक.

स्थळ : ५०२-मंत्रालय मेन मुंबई

 

सायं. ०४.००वा. वॉर अगेंस्ट पॉव्हर्टीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सबंधित जिल्हाधिकारी/ सबंधित अधिकारी यांचेसमवेत संपर्क/चर्चा.

स्थळ : ५०२-मंत्रालय मेन मुंबई

 

सायं.०५.००वा. पेमांडू, मलेशिया यांची बीग फास्ट रिझल्ट कार्यपध्दती राज्यात राबविणेबाबत नियोजन विभागाचे सादरीकरण.

स्थळ : ५०२-मंत्रालय मेन मुंबई

 

सायं.०६.००वा. राईस मिलर्स असोशिएशनच्या प्रतिनिधींसमवेत जीएसटीबाबत बैठक.

स्थळ : ५०२-मंत्रालय मेन मुंबई

 

सायं. ०६.३०वा. दिनांक ०८ ऑक्टोबर, २०१७ रोजी होणा-या सक्सेस स्टोरी ऑफ जीएसटी १०० डेज या कार्यक्रमाच्या पूर्व तयारी संदर्भात बैठक

स्थळ : ५०२-मंत्रालय मेन मुंबई

 

सायं. ०८.००वा. व्यय अग्रक्रम समिती बैठक.

स्थळ : ५०२-मंत्रालय मेन मुंबई

COMMENTS