सुधीर मुनगंटीवार,  वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा. ना. सुधीर मुनगंटीवार मंत्री वित्त आणि नियोजन, वने यांचा सोमवार दि. 11 सप्टेंबर 2017 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

 

दुपारी 2 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरच्या प्रश्नांबाबत बैठक

स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई

 

दुपारी 3 वा.  चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील बोटॅनिकल गार्डनबाबत बैठक

स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई

 

सायं 4 वा. चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील सैनिकी शाळेबाबत बैठक

स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई

 

सायं 6 वा. फिक्कीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक

स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई

COMMENTS