सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा सोमवार, दिनांक १८.०९.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

 

सकाळी ११.००वा. श्री.गिरीराज, अमुस-वित्त यांचे सादरीकरण.

स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई

 

दुपारी ०३.००वा. प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र कॉन्फरन्सला उपस्थिती.

स्थळ : हॉटेल ताजमहल, कुलाबा मुंबई

 

सायं. ०७.३०वा. इशा फाउंडेशन च्या रॅली ऑफ रिव्हर्स या कार्यक्रमास उपस्थिती

स्थळ : वरळी मुंबई

COMMENTS