सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा सोमवार, दिनांक २३.१०.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
दुपारी १२.०० वा.मानव विकास व युनिसेफ यांच्या प्रतिनिधी समवेत बैठक..
स्थळ : सह्याद्री अतिथीगृह,मलबार हिल,मुंबई
दुपारी ०१.०० वा. लघु व कुटीर उद्योग वर्धा संदर्भात बैठक..
स्थळ : सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल,मुंबई
दुपारी०२.०० वा.सेवाग्राम विकास आराखडयाबाबत बैठक..
स्थळ : सह्याद्री अतिथीगृह,मलबार हिल,मुंबई
दुपारी ०३.०० वा. भिमाशंकर विकास आराखडयाबाबत बैठक..
स्थळ : सह्याद्री अतिथीगृह,मलबार हिल,मुंबई
सायं ०४.०० वा.नमामी चंद्रभागा अभियाना बाबत बैठक..
स्थळ :सह्याद्री अतिथीगृह,मलबार हिल,मुंबई
सायं ६ वा  राष्ट्रीय पत्रकारिता संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती
स्थळ : यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयासमोर मुंबई

COMMENTS