सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा शुक्रवार, दिनांक २७.१०.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
सकाळी ११.००वा. माजी विधानसभा अध्यक्ष मा.दिलीप वळसे पाटील यांचे ६१वी निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.
स्थळ : रविंद्र नाटय मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
दुपारी०२.३०वा. चंद्रपूर येथील कोषागार कार्यालयाच्या नुतनीकरणासंदर्भात बैठक
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई
दुपारी ०३.००वा.श्री.जलोटा आयुक्त-वस्तु व सेवाकर यांचेसमवेत चर्चा.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई
दुपारी ०३.१५वा.आयडीएफसी  बँक प्रतिनिधी यांचेसमवेत चर्चा.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई.
दुपारी ०३.४५वा. श्री.गिरीराज  अमुस-वित्त यांचेसमवेत चर्चा.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई.
दुपारी ०४.००वा. सचिव-महिला व बालविकास यांचेसमवेत  चर्चा.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई
सायं. ०६.००वा. चांदा ते बांदा योजनेसंदर्भात आढावा बैठक.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई
सायं. ०७.३०वा. आय.टी.आय. चंद्रपूर व लातूरबाबत आढावा बैठक.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई
रात्री०८.१५वा. श्री.किरण शेलार, संपादक, तरुण भारत यांचेसमवेत वेब पोर्टलसाठी मुलाखत.
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई

COMMENTS