सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा. ना. सुधीर मुनगंटीवार मंत्री वित्त आणि नियोजन , वने यांचा सोमवार दि. 20 नोव्हेंबर 2017 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत  महिला विषयक अर्थसंकल्पासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या तसेच विविध संस्थाच्या प्रतिनिधीसमवेत बैठक तथा सादरीकरण*
स्थळ : सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई

COMMENTS