सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा. ना . सुधीर मुनगंटीवार  मंत्री वित्त आणि नियोजन , वने यांचा बुधवार दि. २ ऑगस्ट २०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम*

सकाळी ११ वा. विधानसभा

दुपारी १२ वा. विधानपरिषद

दुपारी १ वा रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधी मिळण्याबाबत बैठक

स्थळ : मा. महसूल मंत्री यांचे समिती सभागृह , विधानभवन मुंबई

 

दुपारी २ वा  बॅ. राजाभाऊ खोबरागडे यांच्या जीवनावर आधारित गौरवग्रंथ प्रकाशित करण्याबाबत बैठक

स्थळ : दालन क्र. ०३५  विधानभवन मुंबई

 

सायं ६ वा लॉटरी बोर्डाची बैठक

स्थळ : सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई

 

सायं ७ वा. इरई रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट बैठक

स्थळ : सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई

 

सायं ७.४५ वा. वन अकादमी चंद्रपूर बाबत बैठक

स्थळ : सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई

 

रात्री ८ वा. जिल्हा  सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील कर्मचाऱ्यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे समायोजन करण्याबाबत बैठक

स्थळ : सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

COMMENTS