सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा बुधवार, दिनांक ०९.०८.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

सकाळी११.०० वा. विधानसभा

दुपारी १२.००वा विधानपरिषद.

दुपारी १२.१५वा. मावळ गोळीबार स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सबांधित करणे.

स्थळ : ५०२-मंत्रालय मेन.

दुपारी १२.३०वा. विदर्भातील झुडपी जंगलासंदर्भात बैठक.

स्थळ : ५०२-मंत्रालय मेन.

दुपारी ०२.००वा. ग्रामीण तिर्थक्षेत्राच्या विकास आराखडयास मंजूरी देण्याबाबत शिखर समितीची बैठक-मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली. (१. श्रीसंत सेवालाल महाराज, पोहरादेवी, ता.मानोरा,जि.वाशिम. २. श्री.मुंगसाजी महाराज समाधी स्थळ, धामणगांव,ता.दारव्हा,जि.यवतमाळ)

स्थळ : मा.मुख्यमंत्री महोदयांचा समिती कक्ष, विधानभवन

COMMENTS