सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा गुरुवार, दिनांक १०.०८.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

सकाळी १०.३० वा.इंडीया बीग 7 th  इंटर नॅशनल ट्रेड फेअरच्या उदघाटन समारंभास उपस्थिती

स्थळ : बॉम्बे एक्झीबिशन सेंटर, गोरेगांव (पूर्व) वेस्टर्न हायवे एक्सप्रेस

सकाळी ११.०० वा. विधानसभा

दुपारी १२.००वा विधानपरिषद.

दुपारी २.००वा संजीवनी अन्न धान्य प्रक्रिया सहकारी संस्था म.जि.नागपूर या संस्थेस शासकीय भांडवल मंजूर करणेबाबत बैठक..

स्थळ : दालन क्र.35, विधान भवन, मुंबई.

 

सायं. ०६ .००वा.बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सीईओ समवेत बैठक

स्थळ : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज

 

सायं.०७ .००वा. सकाळ प्रिमियर ॲवार्ड कार्यक्रमास उपस्थिती

स्थळ : रविंद्र नाटय मंदीर, प्रभादेवी मुंबई-25

COMMENTS