हार्दिक पटेल यांचा गुजरातमध्ये कॉंग्रेसला पाठींबा ?

हार्दिक पटेल यांचा गुजरातमध्ये कॉंग्रेसला पाठींबा ?

नवी दिल्ली –  काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तीन दिवसांच्या गुजरात दौ-यावर आले आहेत. यावेळी हार्दिक पटेल यांनी राहुल गांधीचे ट्विट करून स्वागत केले आहे. यामुळे आगामी निवडणुकीत हार्दिक पटेल कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हार्दिक पटेल यांनी पटेल समाजला ओबीसी आरक्षण मिळाव म्हणून अनेक आंदोलने केली आहेत. गुजरातमध्ये मोठा पटेल समाज हार्दिक पटेल यांचा बाजुनी आहे. जर हार्दिक पटेल येत्या निवडणुकीत कॉंग्रेसला पाठींबा दिला तर भाजपासाठी ही धोक्याची घंटा असू शकते.

COMMENTS