9 ऑगस्टला मुंबईत धडकणार मराठा मोर्चा

9 ऑगस्टला मुंबईत धडकणार मराठा मोर्चा

मुंबईत 9 ऑगस्टला मराठा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.  आज कोपर्डी य़ेथे मराठा संघटनांची बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या समस्यांसाठी हा मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. जिजामाता उद्यानापासून हा मोर्चा निघणार असून आझाद मैदानावर मोर्चा संपणार.

COMMENTS