मुंबईत येत्या 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. य मोर्चाच्या अनुषंगाने उद्या मुंबईत सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक बोलावली आहे.
9 ऑगस्ट रोजी मुंबईतील मराठा मोर्चा यशस्वी करण्यासाठी विनायक मेटे यांनी ही बैठक बोलावली असून विधिमंडळात आवाज उठवण्याबाबतही चर्चा होणार आहे.
COMMENTS