मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेच्या पराभावानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले आहेत. लबाडाघरचं आमंत्रण मीरा भाईंदरच्या जनतेनं नाकारलं अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला टोमणा मारला आहे. मुंबईत दमछाक, कल्याण डोंबिवलीत अडले. पनवेलमध्ये भोपळा या शब्दात त्यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.
Newer Post
मेहतांसोबत मुख्यमंत्रीही चौकशीला तयार Older Post
मीरा भाईंदर महापालिकेत भाजपची हाफसेंचुरी !
COMMENTS