मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा बुधवार, दिनांक ३०.०८.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
सायं.०६.००वा. व्यय अग्रक्रम समितीची बैठक
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई
सायं. ०६.३०वा. पेमांडू, मलेशिया यांची बीग फास्ट रिझल्ट कार्यपध्दती राज्यात राबविणेबाबत नियोजन विभागाचे सादरीकरण.
स्थळ :सहयाद्री अतिथीगृह मुंबई
सायं.०७.३०वा. दिनांक ०८ ऑक्टोबर, २०१७ रोजी होणा-या सक्सेस स्टोरी ऑफ जीएसटी १०० डेज या कार्यक्रमाच्या पूर्व तयारी संदर्भात बैठक
स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई
COMMENTS