ब्रेकिंग न्यूज – नाशिक: राष्ट्रवादीचे नगरसेवक पोलीसांच्या ताब्यात

ब्रेकिंग न्यूज – नाशिक: राष्ट्रवादीचे नगरसेवक पोलीसांच्या ताब्यात

नाशिक –  राष्ट्वादी नगरसेवक गजानन शेलार यांना चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत डिजीची आवाज मर्यादा ओलांडल्याने ही कारवाई केली आहे.

ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी आज गजानन शेलार यांना ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दंडे हनुमान मित्र मंडळाच्या तिघा पदाधिकाऱी आणि डीजे चालकास अटक करण्यात आलीय.

COMMENTS