मुंबई – काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांनी आत्महत्या केली. राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. महादेव शेलार यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मुलुंडमधील राहत्या घरात शेलार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात शेलारांना नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
COMMENTS