उस्मानाबाद – जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नेत्याची पाटील यांच्या गावातच राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे. सरपंचपदी शिवसेनेचे प्रशांत बोंदर विजयी झाले आहेत. बोंदर यांचा विजय हा नेताजी पाटील आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कंबळ तालुक्यातील सुरवातीचा निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. शेळके धानोरा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेस राष्ट्रावादीचा उमेदवार निवडूण आला आहे. बहुमत मात्र शिवसेना भाजपला मिळालं आहे.
COMMENTS