रायगड – माणगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा !

रायगड – माणगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा !

रायगड – माणगाव तालुक्यातील प्रतिष्ठेच्या गोरेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे.  महत्वाच्या ग्रामपंचायती दिवेआगर, वाळवटी, रानवली या  राष्ट्रवादीकडे आल्या आहे.

COMMENTS