मुंबई – आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला असून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री
रवींद्र पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला आहे. शेकाप बरोबरच्या आघाडीने रवींद्र पाटील काँग्रेसवर नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS