लोकसभेसाठी भाजपच्या आणखी 39 उमेदवारांची यादी जाहीर!

लोकसभेसाठी भाजपच्या आणखी 39 उमेदवारांची यादी जाहीर!

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली आणखी एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 29 तर पश्चिम बंगालमधील 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत मेनका गांधी आणि वरूण गांधी यांच्या नावाचाही समावेश वरूण गांधी हे पिलिभिट या मतदारसंघातून तर मेनका गांधी सुलतानपूर इथून निवडणूक लढवणार आहेत.

COMMENTS