अखेर पिंपरी चिंचवडच्या फरार भाजप नगरसेवकाला अटक !

अखेर पिंपरी चिंचवडच्या फरार भाजप नगरसेवकाला अटक !

पिंपरी चिंचवड – भाजप नगरसेवक तुषार कामटे यांना  अखेर अटक करण्यात आली आहे. यावर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत तुषार कामटे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप काँग्रसचे उमेदवार सचिन साठे यांनी केली होती. तशी तक्रार साठे यांनी केली होती. तेंव्हापासून तुषार कामटे फरार होते. अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत होते. अखेर आज त्यांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

COMMENTS