लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेनेकडून जबाबदारीचे वाटप, वाचा कोणावर कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी ?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेनेकडून जबाबदारीचे वाटप, वाचा कोणावर कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेनेकडून जबाबदारीचे वाटप निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघानिहाय ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड, मावळ (रायगडच्या ३ विधानसभा)

शिवसेना – सुभाष देसाई
भाजप – रवींद्र चव्हाण

कल्याण ठाणे, पालघर, पालघर, भिवंडी

शिवसेना – एकनाथ शिंदे
भाजप – रवींद्र चव्हाण

पुणे, बारामती,शिरुर, सोलापूर, माढा, मावळ (रायगडच्या ३ विधानसभा)

शिवसेना – नीलम गो-हे
भाजप – गिरीश बापट

सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले

शिवसेना – नितीन बानगुडे पाटील
भाजप – चंद्रकांत पाटील

नाशिक, दिंडोरी, रावेर, जळगांव,धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी

शिवसेना – दादा भुसे
भाजप – गिरीश महाजन

हिंगोली,परभणी,नांदेड,जालना,औरंगाबाद,बीड,लातूर, उस्मानाबाद

शिवसेना – अर्जुन खोतकर
भाजप – पंकजा मुंडे

बुलडाणा,अकोला,वाशिम-यवतमाळ,वर्धा,अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, रामटेक

शिवसेना – दीपक सावंत
भाजप – चंद्रशेखर बावनकुळे

COMMENTS