सोनू तुला मोदींवर भरवसा नाही काय?, काँग्रेस नेत्यांनी धरला ठेका ! VIDEO

सोनू तुला मोदींवर भरवसा नाही काय?, काँग्रेस नेत्यांनी धरला ठेका ! VIDEO

मुंबई – इंधन दरवाढीविरोधात कालच काँग्रेसनं भारत बंदची हाक दिली होती. त्यानंतर आज काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी सोनू गाण्यावरुन मोदीसरकावर जोरदार टीका केली आहे. वाढती महागाई, इंधन दरवाढ जीएसटी आणि नोटाबंदीवर काँग्रेसनं गाणं बसवलं आहे. या गाण्यावर रस्त्यावर बसून काँग्रेस नेत्यांनी ठेका धरला असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS