राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टीनं प्रकाश आंबेडकरांना लिहिलेलं पत्र वाचा जशास तसं!

राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टीनं प्रकाश आंबेडकरांना लिहिलेलं पत्र वाचा जशास तसं!

मुंबई – आघाडीत सहभागी होण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं प्रकाश आंबेडकरांना साकडे घातले आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीनं आंबेडकरांना लेखी पत्र लिहिले असून आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसवण्याची मागणी मान्य असल्याचाही पत्रात उल्लेख आहे. तसेच आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसवण्याबाबतचा मसुदा आंबेडकरांनी तयार करावा असंही या पत्रात म्हटलं आहे. आंबेडकर हे स्वतः कायदेतज्ज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी मसुदा तयार करावा अशी पत्रात विनंती करण्यात आली आ आहे.

COMMENTS