देशभरातील शेतकऱ्यांचा 20 नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन !

देशभरातील शेतकऱ्यांचा 20 नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन !

देशभरातील शेतकरी संघटना 20 नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन करणार आहे.   यासंदर्भात आज विविध राज्यातल्या शेतकरी नेत्यांची बैठक दिल्तीत पार पडली.

या बैठकीत महाराष्ट्रातून राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह योगेंद्र यादव उपस्थित होते. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक नफा देऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

COMMENTS