वंचित बहूजन आघाडीत प्रवेश केल्यानंतर गोपीचंद पडळकर LIVE

वंचित बहूजन आघाडीत प्रवेश केल्यानंतर गोपीचंद पडळकर LIVE

सांगली – सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी गोपीचंद पडळकर यांना जाहीर करण्यात आली आहे. धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंडगे आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे सांगलीत भाजपा, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि लक्षवेधी लढत होणार आहे. यावेळी पडळकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

 

Posted by Prashant Mane on Tuesday, April 2, 2019

COMMENTS