गुजरातमध्ये कोण दिग्गज हरले, कोण दिग्गज जिंकले, लिंक रिफ्रेश करा आणि पहा क्षणाक्षणाचे अपडेट्स !

गुजरातमध्ये कोण दिग्गज हरले, कोण दिग्गज जिंकले, लिंक रिफ्रेश करा आणि पहा क्षणाक्षणाचे अपडेट्स !

मेहसाणातून नितीन पटेल पिछाडीवर

जिग्नेश मेवाणी वडगाममधून आघाडीवर

राजकोटमधून भाजपचे विजय रुपाणी आघाडीवर

ओबीसी नेते अल्पेश ठाकोर राधनपूरमधून आघाडीवर

भाजपच्या राकेश शाह यांचा 70 हजार अधिक मतांहून विजय

मेहसाणातून उपमुख्यमंत्री नितीन पटेल पिछाडीवर

 

COMMENTS