ज्येष्ठ निवडूक अंदाज तज्ज्ञ योगेंद्र यादव यांच्या गुजरातबाबत तीन शक्यता, काँग्रेसला अच्छे दिन !

ज्येष्ठ निवडूक अंदाज तज्ज्ञ योगेंद्र यादव यांच्या गुजरातबाबत तीन शक्यता, काँग्रेसला अच्छे दिन !

ज्येष्ठ राजकीय अभ्यास आणि निवडूक तज्ज्ञ योगेंद्र यादव यांनी गुजरात निवडणकुबाबत आपली तीन भाकिते सांगितली आहे. त्यामध्ये काँग्रेसला अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तविली आहे. देशातील नामांकित निवडणूक तज्ज्ञ म्हणून योगेंद्र यादव यांना ओळखलं जातं. त्यांचे अंदाज खरे खरले तर गुजरातमध्ये सत्तांतर अटळ आहे.

गुजरातमध्ये योगेंद्र यादव यांनी तीन शक्यता वर्तविल्या आहेत. पहिल्या शक्यतेनुसार गुजरातमध्ये काँग्रेसला आणि भाजपला 43 टक्के मते मिळतील. तर भाजपला 86 आणि काँग्रेसला 92 जागा मिळण्याचा अंदात वर्तविण्यात आला आहे. दुसरा अंदाजानुसार भाजपला 41 टक्के मते आणि 65 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 45 टक्के मते आणि 113 जागा मिळतील. तर तिस-या शक्यतेमध्ये भाजपचा मोठा पराभव होईल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

COMMENTS