भाऊ बहिणींचा लाडका दिवस म्हणजे भाऊबीज. आज संपूर्ण भारतात भाऊबीजेचा उत्साह दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरुन भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भाई दूज के पावन अवसर पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2017
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ट्विटरवरुन भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बंधूभाव सारे जपू या
कार्य मनोभावे करू या
अंध:कार सारा घालवूया
लक्ष लक्ष ज्योती पेटवू या
भाऊबीजच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!
Happy #BhaiDooj ! pic.twitter.com/ta573WQwTc— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 21, 2017
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून सगळ्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठौर यांनी देखील भाऊबीजेच्या शुभेच्छा देत ‘भाऊ बहिणीमधील नाते जगातील सगळ्यात पवित्र नाते असते, सर्व भाऊ बहिणींना भाऊबीजेच्या शुभेच्छा’ असे म्हटले आहे.
Bhai Dooj greetings to everyone. pic.twitter.com/czx8NtBwWd
— Smriti Z Irani (@smritiirani) October 21, 2017
The bond between a brother and a sister is one of the purest in the universe. Best wishes to all on the auspicious occasion of #BhaiDooj.
— Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) October 21, 2017
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन..आनंदी झाले मन…आज बहिण भावाचा पवित्र सण.. तुम्हा सर्वाना भाऊबिजेच्या मंगलमय शुभेच्छा!! #HappyDiwali pic.twitter.com/JX7VA00u0J
— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) October 21, 2017
दीपोत्सवाच्या प्रकाशमयी उत्सवात बहीण-भावांतील नाते उजळवणारा सण भाऊबीज…!! सर्वांना स्नेहमयी शुभेच्छा.!! #भाऊबीज. pic.twitter.com/xGMq1YTUVl
— Supriya Sule (@supriya_sule) October 21, 2017
COMMENTS