Live  – मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी

Live – मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याच्या शपथविधीला  सुरुवात झाली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ भाजपाच्याच मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊनच नव्या मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे.

 

COMMENTS