भाजपने मला 50 कोटींची ऑफर दिली होती, ‘त्या’ जवानाचा मोठा गौप्यस्फोट !

भाजपने मला 50 कोटींची ऑफर दिली होती, ‘त्या’ जवानाचा मोठा गौप्यस्फोट !

नवी दिल्ली – भाजपने मला 50 कोटींची ऑफर दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट वाराणसी लोकसभा मतदारसंघातून मोदींविरोधात उभे राहिलेले आणि अचानक त्यांची उमेदवारी रद्द झालेले तेजबहादूर यादव यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींविरोधात न लढण्यासाठी भाजपने मला 50 कोटी रूपयांची ऑफर दिली होती असं तेजबहादूर यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वाराणसी तेजबहादूर यांची लोकसभा मतदारसंघातून अचानक  उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सपा-बसपाच्या गोटात खळबळ माजली असून आता माझी उमेदवारी रद्द करणे चुकीचे असून मी निवडणूक आयोगाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं तेजबहादूर यादव यांनी म्हटलं आहे.

COMMENTS