शिवसेना-भाजप युतीसाठी जोरदार हालचाली, वर्षावरील बैठकीनंतर भाजप नेते मातोश्रीवर ! VIDEO

शिवसेना-भाजप युतीसाठी जोरदार हालचाली, वर्षावरील बैठकीनंतर भाजप नेते मातोश्रीवर ! VIDEO

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. युतीबाबत काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना नेते सुभाष देसाई, चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीव यांच्यासह सुभाष देसाई आणि चंद्रकांत पाटील हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. या बैठकीनंतर युतीबाबत मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS