राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून तडाख्यावर तडाखे !

राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून तडाख्यावर तडाखे !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून सध्या राज्य आणि केंद्र सरकारवर व्यंगचित्राद्वारे तडाख्यावरुन तडाखे सुरु आहेत. राज यांनी आणखी एक व्यंगचित्र काढलं असून त्यामध्ये त्यांनी लोया प्रकरणाबाबत भाजपवर फटकारे मारले आहेत. या व्यंगचित्राला कबरची खबर म्हणून त्यांनी टायटल दिलं असून भाजप अध्यक्ष अमित शाह आणि एका कुत्र्याचं चित्र त्यांनी रेखाटलं असून त्यावर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमुर्तींनी व्यक्त केलेली शंका आणि एक कबर दाखवून त्यामध्ये गाडले गेलेलं लोया प्रकरण असं दाखवण्यात आलं आहे.

COMMENTS