सातारा – भाजपचे सातारा लोकसभेचे इच्छुक उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली आहे. यावेळी या दोघांनीही साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये बसून मिसळ खाण्याचा आनंद घेतला. जिल्ह्यात परिवर्तनाची वेळ आली आहे, परिवर्तन घडवण्याची सर्वांचीच इच्छा आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS