मुंबई – अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला लोकल रेल्वेनं प्रवास ! VIDEO

मुंबई – अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला लोकल रेल्वेनं प्रवास ! VIDEO

मुंबई – वाहतुक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह काही नेत्यांनी आज सीएसटी ते डोंबिवली असा लोकलने प्रवास केला असल्याचं पहावयास मिळाले. अजित पवार आणि जयंत पाटील आज डोंबिवलीला एका कार्यक्रमासाठी जाणार होते. मात्र गाडीने जायचे म्हटले तर वाहतूक कोंडीत बराच वेळ जाईल म्हणून अजित पवार, जयंत पाटील आणि इतर नेत्यांनी सीएसटीएम स्थानकात पोहचले आणि तिथून त्यांनी लोकल पकडून डोंबिवली गाठली.

https://youtu.be/M5iX9-Y69v4

COMMENTS