नोटबंदीचा असा निषेध कोणीच केला नाही, जो राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी केला ! 

नोटबंदीचा असा निषेध कोणीच केला नाही, जो राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी केला ! 

कर्जत –  राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरात काल पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी नोटबंदीचा निषेध करण्यासाठी आगळीवेगळी पद्धत अवलंबिली. त्यांच्या भाषणा दरम्यान त्यांनी एक भलीमोठी बॅगच आणली होती. त्यामध्ये खचाखच पैसे भरले होते. हे पैसे आता नरेंद्र मोदींना पाठवण्यात आले आहेत.

तुम्ही म्हणाल यात काय वेगळं ? या नोटा ख-या नोटा नाहीत. खेळण्यातील नोटा आहेत. जयंत पाटील यांनी मोदींना या नोटांशी खेळा पण अर्थव्यवस्थेशी खेळू नका अशी विनंती केली आहे. महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या वतीने या नोटा मोदींना पाठवण्यात आल्या आहेत.

COMMENTS