मुंबई – उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला असून पहिल्या फेरीत शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर आहेत.राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पिछाडीवर टाकत ओमराजे निंबाळकर पहिल्या फेरीत 6637 मतांनी आघाडीवर आहेत. पोस्टल मतमोजणीच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे संजय शिंदे हे आघाडीवर होते परंतु पहिल्या फेरीत अखेर संजय शिंदे यांना मागे टाकत शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर आहेत.
महापॉलिटिक्सचा एक्झिट पोल
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक अंदाज – 2019
एकूण जागा – 48
भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी इतर
विदर्भ 3 2 3 2 0
मराठवाडा 3 1 2 2 0
प.महाराष्ट्र 1 2 1 4 2
उ. महाराष्ट्र 3 2 1 2 0
मुंबई-कोकण 3 5 2 1 1
एकूण 13 12 9 11 3
…………………………………………………………
विदर्भ
एकूण जागा – 10
भाजपा – 3
शिवसेना – 2
काँग्रेस – 3
राष्ट्रवादी – 2
…………………………………………….
कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार ?
नागपूर – भाजपा
रामटेक – शिवसेना
चंद्रपूर – काँग्रेस
गडचिरोली – काँग्रेस
भंडारा गोंदिया – राष्ट्रवादी
वर्धा – भाजपा
अमरावती – शिवसेना
अकोला – भाजपा
यवतमाळ वाशिम – काँग्रेस
बुलढाणा – राष्ट्रवादी
……………………………………………………….
मराठवाडा
एकूण जागा – 8
भाजप – 3
शिवसेना – 1
काँग्रेस – 2
राष्ट्रवादी – 2
……………………………………
कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार ?
औरंगाबाद – शिवसेना
जालना – भाजपा
नांदेड – काँग्रेस
परभणी – राष्ट्रवादी
हिंगोली – काँग्रेस
बीड – भाजपा
उस्मानाबाद – राष्ट्रवादी
लातूर – भाजपा
………………………………………………………….
पश्चिम महाराष्ट्र
एकूण जागा – 10
भाजप – 1
शिवसेना – 2
काँग्रेस – 1
राष्ट्रवादी – 4
स्वाभिमानी – 2
…………………….
कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार ?
पुणे – भाजप
बारामती – राष्ट्रवादी
शिरुर – राष्ट्रवादी
मावळ – शिवसेना
सोलापूर – काँग्रेस
माढा – राष्ट्रवादी
सातारा – राष्ट्रवादी
सांगली – स्वाभिमानी
कोल्हापूर – शिवसेना
हातकणंगले – स्वाभिमानी
…………………………………………………………………….
उत्तर महाराष्ट्र
एकूण जागा – 8
भाजप – 3
शिवसेना – 2
काँग्रेस – 1
राष्ट्रवादी – 2
……………………………………………………………..
कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार ?
नाशिक – शिवसेना
दिंडोरी – राष्ट्रवादी
जळगाव – राष्ट्रवादी
रावेर – भाजप
धुळे – भाजप
नंदूरबार – काँग्रेस
अहमदनगर – भाजप
शिर्डी – शिवसेना
………………………………………….
कोकण आणि मुंबई
एकूण मतदारसंघ 12
भाजप – 4
शिवसेना – 5
काँग्रेस – 1
राष्ट्रवादी – 1
बविआ -1
…………………………………..
कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार ?
मुंबई दक्षिण – काँग्रेस
मुंबई दक्षिण मध्य – शिवसेना
मुंबई उत्तर मध्य – काँग्रेस
मुंबई उत्तर पूर्व – भाजपा
मुंबई उत्तर पश्चिम – शिवसेना
मुंबई उत्तर – भाजपा
ठाणे – शिवसेना
कल्याण – शिवसेना
भिवंडी – भाजपा
पालघर – बविआ
रायगड – राष्ट्रवादी
रत्नागिरी – सिंधुदुर्ग – शिवसेना
COMMENTS