राज्यात कोणत्या मतदारसंघातून कोण आघाडीवर ? वाचा अपडेट माहिती !

राज्यात कोणत्या मतदारसंघातून कोण आघाडीवर ? वाचा अपडेट माहिती !

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून राज्यात भाजपा 20, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे.

कोणत्या मतदारसंघातून कोण आघाडीवर ?

मुंबई उत्तर मतदारसंघातून ऊर्मिला मातोंडकर पिछाडीवर, गोपाळ शेट्टी आघाडीवर

गिरीष बापट आघाडीवर

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे गिरीष बापट आघाडीवर

साताऱ्यात उदयनराजे भोसले आघाडीवर

शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आघाडीवर

बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर

रायगड – राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आघाडीवर

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून शिवसेना उमेदवार विनायक राऊत एक हजार मतांनी आघाडीवर,

नांदेडसह दोन जागांवर काँग्रेसला आघाडी

कोल्हापुरसह दोन जागांवर शिवसेना आघाडीवर

COMMENTS