पुण्यात राष्ट्रवादीची जाहीर सभा, सुप्रिया सुळे अर्ज दाखल करणार, पहा LIVE

पुण्यात राष्ट्रवादीची जाहीर सभा, सुप्रिया सुळे अर्ज दाखल करणार, पहा LIVE

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यमान खासदार या लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील नरपतगिरी चौक, जुनी जिल्हा परिषद बिल्डिंग समोर राष्ट्रवादीची जाहीर सभा पार पडत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल व जाहीर सभास्थळ: नरपतगिरी चौक, जुनी जिल्हा परिषद बिल्डिंग समोरचा रस्ता, पुणे

Posted by Supriya Sule on Tuesday, April 2, 2019

 

COMMENTS