राहुल गांधी  जेवणासाठी चक्क ढाब्यावर, पहा राहुल गांधीनी ढाब्यावर काय खाल्लं !

राहुल गांधी  जेवणासाठी चक्क ढाब्यावर, पहा राहुल गांधीनी ढाब्यावर काय खाल्लं !

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातच्या दौ-यावर आहेत. काल त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान चक्क एका ढाब्यावर जेवण घेतलं. त्यांच्यासोबत काँग्रेसचे गुजरात प्रभारी अशोक गेहलोत उपस्तित होते. गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल हेही राहुल यांच्यासोबत उपस्थित होते. व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

https://www.facebook.com/rkm.hrd/videos/1729373687072747/

https://www.facebook.com/rkm.hrd/videos/1729373810406068/

COMMENTS