छत्रपती शिवाजी महाराजांना राहुल गांधींकडून मराठमोळा मुजरा !

छत्रपती शिवाजी महाराजांना राहुल गांधींकडून मराठमोळा मुजरा !

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांना मराठमोळा मुजरा केला आहे.  राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या असून त्यांनी महाराजांना मानाचा मुजरा केला आहे. याबाबतचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं असून यामध्ये त्यांनी रयतेचा राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणा-या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा असं म्हटलं आहे.

COMMENTS