भोपाळ – मध्य प्रदेश राज्य मंत्रिमंडळाने रविवारी एक ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. बलात्कार करणा-याला जबर शिक्षा देणाच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 12 वर्षांची किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार करणा-याला आता फाशीची शिक्षो होणार आहे. तसंच सामुहिक बलात्कार करणा-या गुन्हेगारालाही फाशीची शिक्षा देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.
Newer Post
मुख्यमंत्री Older Post
“शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी”
COMMENTS