राज ठाकरेंचं आणखी एक व्यंगचित्र, मोदींच्या योजनांवर साधला निशाणा !

राज ठाकरेंचं आणखी एक व्यंगचित्र, मोदींच्या योजनांवर साधला निशाणा !

मुंबई – राज ठाकरेंनी आणखी एक व्यंगचित्र काढलं असून या व्यंगचित्रामध्ये त्यांनी थेट पंतप्रधान मोदींच्या योजनांवरच थेट निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना दाखवण्यात आलं असून पंतप्रधान मोदी त्यांना अहो कधीतरी आमच्याही छकुल्याचं कौतुक करत जा  असं म्हणता, त्यावर मनमोहन सिंग त्यांना म्हणतात केलं असतं परंतु त्यात नुसताच पेंढा भरलाय असं म्हणतात.

COMMENTS