‘बँक ऑफ विश्वास’, राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

‘बँक ऑफ विश्वास’, राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँक घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांना व्यंगचित्रातून चांगलंच फटकारलं आहे. या व्यंगचित्राला त्यांनी बँक ऑफ विश्वास असं टायटल दिलं आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांना झोपलेल्या वॉचमन भूमिकेत दाखवलं आहे. यापूर्वीचे नालायक होते म्हणून वॉचमन बदलले तर हेही झोपाच काढत असल्याचं त्यांनी या व्यंगचित्रात रेखाटलं आहे.

COMMENTS