राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’वर बोलावली तातडीची बैठक

राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’वर बोलावली तातडीची बैठक

मुंबई –  विक्रोळी मनसे पदाधिकाऱ्यांवरील हल्ला प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले असून, राज ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभाग अध्यक्षांची ‘कृष्णकुंज’वर तातडीची बैठक बोलावली आहे.

आज दुपारी 12 वाजता राज ठाकरेंच्या निवासस्थान ‘कृष्णकुंज’वर बैठक आयोजित करण्यात आली असून.  मनसे पदाधिकाऱ्यांवरील  हल्ल्यांबाबत काय भूमिका घेतील, हे बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

COMMENTS