राज ठाकरेंचा व्यंगचित्राद्वारे मोदी, शाहांवर निशाणा !

राज ठाकरेंचा व्यंगचित्राद्वारे मोदी, शाहांवर निशाणा !

मुंबई  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर जोरदार निशाणा साधला आहे. बॉल टॅम्परिंगचं प्रकरणावरुन पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे. दिल्लीच्या ड्रेसिंगरुम मधील चर्चा! या मथळ्याखाली राज ठाकरेंनी मोदी-शाहांवर निशाणा साधला आहे. 2014 चे जुमले 2019 ला चालतील असं वाटत नाही अशी चर्चा करतानाचं व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं आहे. गोतमभाईला सांगून ओस्ट्रेलियासून पोलिसपेपर मांगवून घासून पायला, पन हे बोल पुना 2019 मदी स्विंग होएलयं वाटात नाय! अशी चर्चा मोदी आणि शाह करत असल्याचं राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून दाखवलं आहे.

COMMENTS