रत्नागिरी – कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम अद्याप सुरु असून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ढोल वाजवून शिमगोत्सव साजरा केला आहे. रत्नागिरी तालुक्यातील खेड येथील जामगे गावातील शिमगोत्सवात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हजेरी लावली. यावेळी कदम यांनी जोरदार ढोल वाजवून सणाचा आनंद लुटला असल्याचं पहावयास मिळालं आहे.
COMMENTS