आरएसएस नेत्याची गोळ्या घालून हत्या

आरएसएस नेत्याची गोळ्या घालून हत्या

लुधियाना – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याला गोळ्या घालून ठार मारल्याची घटना आज सकाळी घडली आहे. ही घटना आज सकाळी कैलास नगर येथे घडली.
रविंदर गोसाई, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याचे नाव आहे. मात्र, गोळ्या कुणी झाडल्या याबाबत माहिती मिळालेली नाही.

COMMENTS