सांगली – सांगलीत वाळवा तालुक्यात माजीमंत्री जयंत पाटील यांच वर्चस्व कायम राखल असून सदाभाऊ खोत यांना जनतेने नाकारलं आहे.
राष्ट्रवादी :- 58
भाजपा आणि सदाभाऊ खोत आघाडी :- 8
काँग्रेस :- 2
अन्य :- 12
COMMENTS