ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला 1 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. ‘एक उत्तम आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला आहे. मी त्यांचा आभारी आहे. मी त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य चिंतितो’ अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रम गोखलेना दिल्या.

COMMENTS